नागरिकांसाठी सेवा
ग्रामपंचायत कडून मिळणारी प्रमाणपत्रे
-
जन्म नोंद दाखला
-
मृत्यु नोंद दाखला
-
विवाह नोंदणी दाखला
-
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
-
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
-
निराधार असल्याचा दाखला
-
नमुना ८ चा उतारा
ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत मिळणारी प्रमाणपत्रे
-
जात प्रमाणपत्र
-
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
-
उत्पन्न प्रमाणपत्र
-
वय व अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)
-
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
-
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र (EWS) – राज्य व केंद्रीय
-
शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र

